Mazi Facebook Giri By Sachin Madhukar Paranjape (माझी फेसबूक गिरी- सचिन मधुकर परांजपे)
-
Free Shipping & Returns: On all orders over $60
Mazi Facebook Giri By Sachin Madhukar Paranjape (माझी फेसबूक गिरी- सचिन मधुकर परांजपे)
नमस्कार रसिक वाचकहो...
'माझी फेसबुकगिरी' च्या पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर, वाचकांच्या
आग्रहास्तव 'मुक्तागंण प्रकाशन पुणे' यांच्या मार्फत 'माझी फेसबुकगिरी' ची दुसरी आवृत्ती प्रकाशित करीत आहोत. पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाप्रमाणे या द्वितीय आवृत्ती वाचकांचा तसाच भरभरून प्रतिसाद मिळेल ही आशा आहे. एक लेखक म्हणून फेसबुकवर अत्यंत स्वैरपणे आणि ललित मुक्तछंदाच्या स्वभावाचे केलेल्या लिखाणाला नेटिझन्सबरोबर रसिक वाचकांचा प्रतिसाद मिळणे ही मोठी भाग्याची बाजू आहे असं मला वाटतं. कोणत्याही पानापासून वाचायला सुरूवात केली तरीही फेसबुकगिरीत मन रमून जातं असा सर्व वाचकांनी एकमुखाने प्रतिसाद दिला आहे. या द्वितीयावृत्तीनंतर लवकरच मुक्तागंण प्रकाशन (पुणे) यांच्या मार्फत 'माझी फेसबुकगिरी- भाग २' देखील प्रकाशित होणार आहे. ही आनंदाची बातमी इथे नमूद करावीशी वाटत...
पुन्हा एकदा धन्यवाद....
सचिन मधुकर परांजपे (पालघर) पाने 349
Shipping cost is based on weight. Just add products to your cart and use the Shipping Calculator to see the shipping price.
We want you to be 100% satisfied with your purchase. Items can be returned or exchanged within 30 days of delivery.